Artha Natyancha
लग्न म्हणजे काय?
लग्न करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार करावा?
पती-पत्नीचं नातं कशामुळे टिकतं, कशामुळे फुलतं आणि कशामुळे विटतं?
लग्न टिकवण्याच्या प्रक्रियेत आई-वडिलांचा सहभाग किती असावा?
कौटुंबिक नाती टिकवायची कशी?
ती जबाबदारी कुणाची ?
नाहीच टिकलं लग्न तर सावरायचं कसं?
हे आणि अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात असतातच. अशा प्रश्नांची सोडवणूक कशी करायची याचे दिशादिग्ददर्शन.
सहजीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या समस्या आणि समुपदेशनाच्या माध्यमातून केलेले त्याचे निराकारण,
निकोप कौटुंबिक नात्यांसाठी सहज, सोप्या भाषेतून केलेलं मार्गदर्शन,
What is marriage?
What factors should be considered before getting married?
What makes a husband-wife relationship last, flourish, or fall apart?
How much involvement should parents have in sustaining a marriage?
How can family relationships be maintained?
Whose responsibility is it?
If a marriage does not work out, how should one cope and recover?
These and similar questions arise in every home and every family. This book provides guidance on how to find solutions to such questions.
It addresses the challenges faced at every stage of married life and offers solutions through counseling.
It presents simple and easy guidance for maintaining healthy family relationships.