मुखपृष्ठ
Nate Vanaspatinshi (Ayurved Uwach : Part 3)

माझे शेल्फ

Nate Vanaspatinshi (Ayurved Uwach : Part 3)

इंग्रजी शीर्षक
Nate Vanaspatinshi (Ayurved Uwach : Part 3)
सारांश

रोजच्या आहारात सामान्यपणे ज्या खाद्यपदार्थांचा समावेश केला जातो, त्यांचे स्वरूप, गुण, रस, वीर्य वगैरेंची माहिती आयुर्वेदिक ग्रंथांत दिलेली आढळते. चरकसंहितेत शूकवर्ग (धान्य), शमीवर्ग (कडधान्य), शाकवर्ग (भाज्या), फलवर्ग, गोरस वर्ग (दूध) वगैरे आहारवर्ग सांगितले आहेत. तसेच त्यांचे गुण-दोष, स्वभाव हेही वर्णन केलेले आहेत. एखाद्या वनस्पतीतील कोणते विशेष द्रव्य, एखाद्या मनुष्यावर कसे काम करू शकेल, एकूण मनुष्य जीवनाशी त्या वनस्पतीचा काय संबंध असू शकेल याची माहिती. आयुर्वेदाच्या अभ्यासकाला, वैद्यांना, सर्वसामान्य व्यक्तिलाही उपयुक्त ठरणारे पुस्तक.



Information about the nature, properties, taste (rasa), potency (virya), and other characteristics of commonly used food items in the daily diet is described in Ayurvedic texts. In the Charaka Samhita, different categories of food are mentioned, such as Shukavarga (grains), Shamivarga (pulses), Shakavarga (vegetables), Phalavarga (fruits), and Gorasavarga (milk and dairy products).



Along with these, their qualities, effects, and inherent nature are also explained. The book provides insights into how specific substances present in plants can affect the human body and how these plants are connected to human life as a whole.



This book is useful not only for students of Ayurveda and practitioners (Vaidyas) but also for the general public.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
232
भाषा
मराठी
किंमत
399.00