मुखपृष्ठ
Ramjan Parichay

माझे शेल्फ

Ramjan Parichay

इंग्रजी शीर्षक
Ramjan Parichay
सारांश

धर्म म्हणजे काय ?



धर्म म्हणजे केवळ पोथीनिष्ठ तत्त्वज्ञान नाही, धर्म म्हणजे केवळ काही प्रार्थना, काही उपासनापद्धती, काही परंपरा नाहीत.



धर्म म्हणजे जीवन जगण्याचे सर्वमान्य मार्ग देण्याचा प्रयत्न. या पुस्तकाचे नाव 'रमजान परिचय' असले तरी हा प्रयत्न आहे सार्वभौम, सार्वकालिक, सार्वत्रिक इस्लामी जीवनशैलीचा परिचय सर्वांना करून देण्याचा.



इस्लाम धर्म तत्त्वज्ञान, उपासनापद्धती, प्रार्थना आणि त्यांची आजच्या काळातही सयुक्तिकता याविषयी सर्वसामान्यांना सहज कळेल अशा सोप्या मराठीतून माहिती देणारे पुस्तक



धार्मिक कर्तव्यपालनासाठी रमजान का, कसा आणि कशासाठी साजरा करावा याची माहिती अचूकसंदर्भासहित देणारे पुस्तक



रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये 'सकाळ' दैनिकामधून २०१०पासून प्रकाशित होत असलेल्या 'रमजान परिचय' या सदरातील निवडक लेखांचा संग्रह



अनेक वर्षांच्या अभ्यासातून, परिश्रमांतून केलेले संदर्भपूर्ण लेखन



What is Religion?



Religion is not merely scripture-based philosophy; it is not limited to a few prayers, rituals, or traditions.



Religion is an effort to provide universally accepted ways of living life. Although this book is titled “Ramzan Parichay” (Introduction to Ramadan), it aims to introduce a universal, timeless, and comprehensive Islamic way of life to everyone.



The book explains the philosophy of Islam, its methods of worship, prayers, and their relevance even in today’s times, in simple Marathi that is easy for common readers to understand.



It also provides accurate, well-referenced information on why, how, and for what purpose Ramadan should be observed as a religious duty.



This book is a collection of selected articles from the column “Ramzan Parichay”, which has been published in the daily newspaper Sakal since 2010 during the holy month of Ramadan.



It is a well-researched work, developed through years of study and dedicated effort.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
184
भाषा
मराठी
किंमत
260.00