Mazya Shelyanchi Nondvahi
जर दूध, शेळी किंवा अन्य कुठलाही पशुपालन विषयक धंदा फायद्यात चालवायचा असेल तर त्या व्यवसायात नोंदवहीला अनन्यसाधारण महत्व आहे.
आपल्याकडील जवळपास ८० ते ९०% शेतकऱ्यांकडे आपल्या पशुपालन व्यवसायातील कुठल्याही नोंदी नाहीत. नोंदी जर ठेवल्या तर आपल्या व्यवसायात आपण कुठे चुकतोय व त्यावर उपाय काय हे आपण सांगू शकतो व आवश्यक तो निर्णय घेऊ शकतो.
जर वरीलप्रमाणे सर्व नोंदी ठेवल्या तर शेळ्यांची संख्या न वाढवता उत्पादन वाढवता येऊ शकते.
जर प्रत्येक गोष्टी नियंत्रणात ठेवल्या तर प्रत्येक जनावरांबद्दल वेळच्या वेळी योग्य निर्णय घेता येतात व फार्मची व्यावसायिक दृष्टीकोणातून जडणघडण लक्षात घेता येते.
मला जर विचारलं तर मी म्हणेन नोंदवहीशिवाय जनावरांमधील कुठलाही धंदा फायदेशीर होऊच शकत नाही.
If one wants to run a dairy, goat farming, or any other livestock business profitably, maintaining proper records is extremely important.
Around 80 to 90% of farmers do not keep any records of their livestock business. If records are maintained, one can identify where mistakes are being made in the business and find appropriate solutions, helping in making the right decisions.
If all such records are properly maintained, production can be increased without increasing the number of goats.
When every aspect is kept under control, timely and appropriate decisions can be made for each animal, and the overall development of the farm from a business perspective can be better understood.
If you ask me, I would say that no livestock business can truly be profitable without maintaining proper records.