मुखपृष्ठ
Manthan : Dr. Sadanand More

माझे शेल्फ

Manthan : Dr. Sadanand More

इंग्रजी शीर्षक
Manthan : Dr. Sadanand More
सारांश

देहूकरांनी जे लिहिले आहे ते जबाबदारीने अभ्यासपूर्वक लिहिलेले आहे. त्याांचा पिंडच मुळी चौरस अभ्यास *करून समतोलपणे विवेचन करण्याचा आहे. बारकाईने युगे अठ माहिती गोळा करावी आणि ती सावधपणे मांडावी हे *त्याांना स्वाभाविक झाले आहे. ही माहिती देताना ॐ शब्दांना उलगड्यापासून ग्रंथाच्या प्रामाण्यापर्यंत आणि नवे पाठ सुचवण्यापासून नवे विवेचन सुचवण्यापर्यंत सर्व वैविध्य त्यांच्याकडे आहे. तुकाराममहाराजांच्या एका लीचे अभंगातील पाठ त्यांनी महिपतीच्या आधारे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.



अजून



मज निर्धारिता साचे



अनाग्रही चिकित्सकांची ही जमात जेवढी वाढेल तेवढी है। हवी आहे. ज्ञानाच्या हिताची आहे. मी सदानंद बीस देहूकरांना या प्रवासात सर्व सुयश चिंतितो म्हण



What Dehukar has written is done with responsibility and thorough study. His very nature is to conduct comprehensive research and present balanced analysis. It comes naturally to him to gather information with great care and present it cautiously. While presenting this information, he demonstrates wide-ranging ability—from explaining the meanings of words to establishing the authenticity of texts, and from suggesting new readings to offering new interpretations. He has also attempted to correct a particular line from an abhang of Sant Tukaram, based on the work of Mahipati.



“Now I am firmly resolved...”



The more this community of unbiased and analytical scholars grows, the more it is needed. It serves the cause of knowledge. I wish Sadanand B. Dehukar great success in this journey.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
120
भाषा
मराठी
किंमत
125.00