मुखपृष्ठ
Peekrog Shastra : Dr. Shrikrishna Zagde

माझे शेल्फ

Peekrog Shastra : Dr. Shrikrishna Zagde

इंग्रजी शीर्षक
Peekrog Shastra : Dr. Shrikrishna Zagde
सारांश

पिकांवरील रोग हे सूक्ष्मजीवांमुळे होतात हे आपण जाणतो. मात्र,



पीकरोगांची लागण कशी होते?



कोणत्या सूक्ष्मजीवांमुळे कोणते पीकरोग होतात ?



कुठल्या हवामानात हे सूक्ष्मजीव वाढतात ?



त्यांचा प्रसार कसा होतो?



पीकरोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पर्याय कोणते ?



रासायनिक औषधांच्या वापराचे पीकनिहाय प्रमाण नेमके किती ठेवावे ?



अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारे पुस्तक



पीकरोगशास्त्रविषयक शास्त्रीय संशोधनावर आधारित ज्ञान शेतकऱ्यांच्या मातृभाषेत पीकरोगगुंळे उत्पादनात होणारी घट टाळण्याचा आणि उत्पादनवाढीचा मार्ग दाखवणारे पुस्तक



We know that crop diseases are caused by microorganisms. However,



How do crop diseases infect plants?



Which microorganisms cause which crop diseases?



Under what climatic conditions do these microorganisms grow?



How do they spread?



What are the different options available to control crop diseases?



What should be the exact crop-wise dosage of chemical treatments?



This book provides answers to all such important questions.



Based on scientific research in crop pathology, this book presents knowledge in the farmers’ mother tongue, helping them prevent yield losses caused by crop diseases and guiding them toward increased agricultural productivity.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
499.00