मुखपृष्ठ
Majhya Gayee-Mhashinchi Nond Vahi

माझे शेल्फ

Majhya Gayee-Mhashinchi Nond Vahi

इंग्रजी शीर्षक
Majhya Gayee-Mhashinchi Nond Vahi
सारांश

जर दूध, गाई/म्हशी किंवा अन्य कुठलाही पशुपालन विषयक धंदा फायद्यात चालवायचा असेल तर त्या व्यवसायात नोंदवहीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडील जवळपास ८० ते ९०% शेतकऱ्यांकडे आपल्या पशुपालन व्यवसायातील कुठल्याही नोंदी नाहीत. नोंदी जर ठेवल्या, तर आपल्या व्यवसायात आपण कुठे चुकतोय व त्यावर उपाय काय हे आपण सांगू शकतो व



आवश्यक तो निर्णय घेऊ शकतो.



जर वरीलप्रमाणे सर्व नोंदी ठेवल्या तर गाई/ म्हशींची संख्या न वाढवता उत्पादन वाढवता येऊ शकते.



जर प्रत्येक गोष्टी नियंत्रणात ठेवल्या, तर प्रत्येक जनावरांबद्दल वेळच्या वेळी योग्य निर्णय घेता येतात व फार्मची व्यावसायिक दृष्टीकोणातून जडणघडण लक्षात घेता येते.



मला जर विचारलं तर मी म्हणेन नोंदवहीशिवाय जनावरांमधील कुठलाही धंदा फायदेशीर होऊच शकत नाही.



If one wants to run a dairy business involving cows, buffaloes, or any other livestock profitably, maintaining proper records is extremely important. Around 80 to 90% of farmers do not keep any records of their livestock business. If records are maintained, one can identify where mistakes are being made and what corrective measures are needed, enabling better decision-making.



If all such records are properly maintained, production can be increased without increasing the number of cows or buffaloes.



When every aspect is kept under control, timely and appropriate decisions can be made for each animal, and the overall development of the farm from a business perspective can be better understood.



If you ask me, I would say that no livestock business can truly be profitable without maintaining proper records.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
184
भाषा
मराठी
किंमत
300.00