10 Judgements that Changed India
हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अत्यंत महत्त्वाचे दहा न्यायालयीन निकाल आहेत. या निकालांमुळे भारतीय लोकशाहीचा चेहरामोहरा बदलून गेला; एवढेच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनावरही त्यांचा परिणाम झाला.
कोठडीतील कैद्यांचे मृत्यू, आरक्षण, पर्यावरणीय विधिशास्त्र असे कळीचे मुद्दे घेऊन हे पुस्तक या न्यायालयीन निकालांचे संदर्भासहित विश्लेषण करते. त्यांमधील महत्त्वाच्या सिद्धान्तांचे ओघवत्या भाषेत स्पष्टीकरण करत त्यांच्या परिणामांवरही भाष्य करते.
या पुस्तकाच्या लेखिका भारतातील सर्वात सन्माननीय अशा वकिलांपैकी एक आहेत; त्यामुळे . ज्या वाचकांना भारतीय कायदा पद्धती व आपल्या लोकशाहीची इमारत कशाच्या पायावर उभी आहे, हे जाणून घेण्यात स्वारस्य असेल, त्यांच्यासाठी हे लिखाण अधिकृत, विश्वासार्ह आणि सहज समजण्यासारखे आहे.
These are ten extremely important judicial decisions delivered by the Supreme Court. These judgments not only transformed the face of Indian democracy but also had a significant impact on our everyday lives.
Covering key issues such as custodial deaths, reservation, and environmental jurisprudence, this book provides a contextual analysis of these landmark judgments. It explains the important principles laid down in these cases in a fluent and accessible language, while also commenting on their broader impact.
The author of this book is one of the most respected lawyers in India. Therefore, for readers who are interested in understanding the Indian legal system and the foundational principles on which our democracy stands, this work is authoritative, reliable, and easy to comprehend.