MPSC/UPSC Success Guide
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी ठरलेल्यांच्या अनुभवाचे बोल
स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना घ्यायची खबरदारी
स्पर्धा परीक्षांच्या दिशेनं पावलं टाकणाऱ्यांसाठी मार्गदर्शक टिप्स
स्पर्धा परीक्षांमध्ये यश न मिळालेल्यांना नवे व्यवसाय, नोकऱ्या शोधण्यासाठी यातून सापडलेले मूलमंत्र असा चतुरस्त्र आवाका असलेलं
सकाळ प्रकाशनचं
आगळंवेगळं मोटिव्हेशन बुक
यात वाचा
महेश भागवत, अजित जोशी, डॉ. शैलेंद्र देवळाणकर,
अतुल गोतसुर्वे, तानाजी शिंदे, भूषण देशमुख, वरुण बरनवाल,
संजय खरात, अभिजीत राऊत, प्रियांका पवार,
दीपक शिरगुरवार, किरण जाधव व किरण केंद्रे
यांच्यासारख्यांचे स्मार्ट विचार.
Words of experience from those who have succeeded through competitive examinations.
Precautions to take while preparing for competitive exams.
Guiding tips for those stepping into the world of competitive exams.
Along with practical insights and guiding principles for those who did not succeed, helping them explore new career paths and job opportunities—this book offers a comprehensive and multidimensional approach.
A unique and inspiring motivational book by Sakal Prakashan.
Inside, read the smart thoughts and insights of achievers like Mahesh Bhagwat, Ajit Joshi, Shailendra Deolankar, Atul Gotsurve, Tanaji Shinde, Bhushan Deshmukh, Varun Baranwal, Sanjay Kharat, Abhijit Raut, Priyanka Pawar, Deepak Shirgurwar, Kiran Jadhav, and Kiran Kendre.