Sampurna Aarogya Sarvansathi : Dr. HV Sardesai
आपल्या शरीरक्रिया उत्तम चालण्यासाठी सुदृढ शरीररचना आणि चांगल्या सवयींची गरज असते. शारीरिक आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक सुदृढतेचाही संपूर्ण आरोग्यामध्ये समावेश होतो.
आहारविहाराच्या योग्य सवयी, तसेच सुसूत्र विचार करणे, श्रद्धा जोपासणे, ज्ञानार्जनाची इच्छा ठेवणे, इतरांसाठी सहानुभाव बाळगणे, नीतीच्या संकल्पना अंगी बाणवणे या साऱ्या गोष्टींची सवय लावावी लागते. यातूनच आपण संपूर्ण आरोग्य मिळवू शकू हे मनावर बिंबवणारे लेखन. ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाई यांच्या सहजसुंदर शैलीतून उतरलेले वाचकप्रिय पुस्तक.
पृष्ठसंख्या : 176
For the proper functioning of our bodily systems, a healthy physical structure and good habits are essential. To maintain physical well-being, overall health must also include mental, intellectual, and spiritual wellness.
Developing proper habits related to diet and lifestyle, cultivating organized thinking, nurturing faith, maintaining a desire for knowledge, showing empathy towards others, and adopting ethical values—these are all essential practices. This writing emphasizes that true holistic health can be achieved only through such habits.
Presented in a simple and engaging style by the eminent medical expert H. V. Sardesai, this is a reader-friendly and widely appreciated book.