Sant Dnyaneshwar
* विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात अध्यात्माकडे पाहण्याचा एक वेगळा मार्ग दाखवणारे सरश्री यांच्या सहज, सुलभ आणि रसाळ प्रवचनांतून साकारलेला ग्रंथ.
* आजच्या काळात सामोरे जावे लागणाऱ्या प्रश्नांना आपल्या परंपरेतील महापुरुषांच्या विचारांमधून उत्तर कसे शोधता येते, याचे मार्गदर्शन.
संत ज्ञानेश्वरांचे जीवन चरित्र, त्यांच्या रचना, त्यांच्या जीवन कार्याची प्रस्तुतता आणि अंतिम सत्याचा शोध यांमधील अनुकं डॉ. सदानंद मोरे यांच्या विवेचक प्रस्तावनेसह
A book created from the simple, accessible, and engaging discourses of Sarashri, who presents a unique way of looking at spirituality in the age of science and technology.
Guidance on how to find answers to the questions faced in today’s times through the thoughts of great personalities from our tradition.
It includes the life story of Saint Dnyaneshwar, his compositions, the relevance of his life’s work, and the search for ultimate truth, along with an analytical preface by Dr. Sadanand More.