Pahili Aath Varshe : Dr. Shruti Panse
इंग्रजी शीर्षक
Pahili Aath Varshe : Dr. Shruti Panse
सारांश
शिकवण्याचा नव्हे तर शिकण्याचा मंत्र
पहिली आठ वर्षं हा लहानग्यांच्या दृष्टीनं खूप काही शिकण्याचा काळ. साहजिकच पालकांचा कलही त्यांना अधिकाधिक शिकवण्याकडेच असतो. ते शिकणं ‘मी शिकवतो, तू शिक’ असं ते होण्याची शक्यताच अधिक असते.
The first eight years are a crucial period for young children in terms of learning. Naturally, parents tend to focus more on teaching them as much as possible. As a result, learning often takes the form of “I teach, you learn,” rather than being a more natural and child-driven process.