मुखपृष्ठ
Bamboo : Srushti Aani Drushti

माझे शेल्फ

Bamboo : Srushti Aani Drushti

इंग्रजी शीर्षक
Bamboo : Srushti Aani Drushti
सारांश

बांबू : जगातील सगळ्यात वेगाने वाढणारी वनस्पती.



त्यापासून तलम कागद बनवता येतो आणि भक्कम भितसुद्धा !



तो वापरून एखादा कारागीर भांडवलाशिवाय दिवसाला रु. ५०० ते ७०० कमवू शकतो; आणि त्यावर आधारित काहीशे कोटी रुपयांचा कागद वा प्लायवूडचा कारखानाही उभारता येतो.



योग्य नियोजन, अंमलबजावणी झाली आणि पूर्ण क्षमतेने बांबू वापरला गेला तर ग्रामीण रोजगार, रास्त दरात घरबांधणी, ऊर्जा, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांत भरीव बदल घडू शकेल.



सर्व स्तरातील उत्साही, धडपड्या माणसांनी बांबूशी खेळावे, त्यामधील विविध शक्यता प्रत्यक्षात आणाव्यात, हा या पुस्तकाचा प्रमुख हेतू आहे. त्या दृष्टीने या पुस्तकात बांबू लागवडीपासून प्रक्रियेपर्यंत मार्गदर्शन केले आहे.



Bamboo: The fastest-growing plant in the world.



From it, one can make fine paper as well as strong walls!



A skilled artisan can earn around ₹500 to ₹700 per day using bamboo, and on a larger scale, industries like paper or plywood worth hundreds of crores can also be built around it.



With proper planning and implementation, and if bamboo is utilized to its full potential, it can bring significant transformation in many areas such as rural employment, affordable housing, energy, and the environment.



The main objective of this book is to encourage enthusiastic and enterprising people from all walks of life to explore bamboo, experiment with it, and turn its many possibilities into reality. With this aim, the book provides guidance ranging from bamboo cultivation to its processing.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
280.00