मुखपृष्ठ
Dhyani Money : Vinayak Kulkarni

माझे शेल्फ

Dhyani Money : Vinayak Kulkarni

इंग्रजी शीर्षक
Dhyani Money : Vinayak Kulkarni
सारांश

माणसावर सोळा संस्कार झाले पाहिजेत, असे वेद-पुराणांत सांगितले आहे. पण त्या संस्कारांमध्ये आर्थिक साक्षरतेचा संस्कार नाही. हा संस्कार जेव्हा घराघरांत होईल, तेव्हाच प्रत्येकजण धनसंपन्न ठरेल आणि पैशांच्या श्रीमंतीबरोबरच मनाच्या श्रीमंतीनेही समृद्ध झाल्याचे दिसेल.



प्रत्येकासाठी आर्थिक उन्नतीचा मार्गदर्शक

गुंतवणुकीच्या सर्व अधिकृत माध्यमांचा परिचय

शेअरबाजारातील विविध संज्ञा, तांत्रिक विश्लेषण सोप्या भाषेत.

शेअरबाजाराची माहिती नसलेल्या तसेच नियमितपणे शेअरबाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त

शेअर्सची वर्गवारी, औद्योगिक जीवनसत्राचे स्तर, केवायसी, सेबी, इत्यादीसंबंधी रंजक लेख

संपत्ती निर्माणातून चिरकाल टिकणारी श्रीमंती अनुभवता येते, या वास्तवाची जाणीव या वास्तवाची जाणीव.



The Vedas and Puranas state that a person should undergo sixteen life rituals (sanskaras). However, these do not include financial literacy. Only when this value is nurtured in every household will people become truly prosperous—not just in wealth, but also in richness of mind.

A practical guide to financial growth for everyone.

An introduction to all recognized avenues of investment.

Various stock market terms and technical analysis explained in simple language.

Useful for both beginners with no knowledge of the stock market and for those who regularly invest.

Includes engaging write-ups on topics such as types of shares, stages of the industrial life cycle, KYC, SEBI, and more.

Helps readers realize that true, lasting wealth comes from creating and sustaining assets over time.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
249.00