मुखपृष्ठ
Arogyadayee Raanbhajya

माझे शेल्फ

Arogyadayee Raanbhajya

इंग्रजी शीर्षक
Arogyadayee Raanbhajya
सारांश

या पुस्तकात मिळेल...



निवडक ६१ रानभाज्यांची रंगीत छायाचित्रांसह सविस्तर माहिती.



प्रत्येक रानभाजीचे शास्त्रीय नाव, कुळ, स्थानिक नाव, इतर भाषांतील नावे, रानभाज्यांचे आढळस्थान, त्यांची शास्त्रीय ओळख अशी वनस्पतीशास्त्रीय माहिती. रानभाज्यांच्या आरोग्यास पोषक ठरणाऱ्या गुणधर्माची माहिती विस्ताराने. रानभाज्यांपासून बनवल्या जाणाऱ्या विविध रुचकर आणि पोषक पाककृती.



रोजच्या आहारात या रानभाज्यांचा समावेश करून मधुमेह, पचनसंस्थेचे विकार, लठ्ठपणा अशा अनेक जीवनशैलीजन्य आजारांना अटकाव कसा करता येईल याविषयीचे मार्गदर्शन.



निसर्गप्रेमी, आयुर्वेदप्रेमी, आहारतज्ज्ञ, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, महिला व हॉटेल व्यावसायिक सर्वांनाच उपयुक्त ठरणारे पुस्तक



What you will find in this book…



Detailed information on 61 selected wild vegetables, along with color photographs.

Botanical details of each wild vegetable, including its scientific name, family, local names, names in other languages, habitat, and scientific identification. It also provides in-depth information about their health-benefiting properties, along with various tasty and nutritious recipes prepared from these wild vegetables.

Guidance on how including these wild vegetables in your daily diet can help prevent lifestyle-related diseases such as diabetes, digestive disorders, and obesity.

A useful book for nature lovers, Ayurveda enthusiasts, nutritionists, students, teachers, farmers, women, and professionals in the hospitality industry.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
168
भाषा
मराठी
किंमत
340.00