Tantrik Drushtikonatun Sendriya Sheti
सेंद्रिय शेती करणारे अनेक अनुभवी शेतकरी, शात्त्वज्ञ, सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सस्था, कृषी विद्यापीठे, सेंद्रिय शेतीचे प्रवर्तक अशा अनेकांच्या अनुभवानिष्ठित ज्ञानातून संकलित केलेली सेंद्रिय शेतीची तांत्रिक माहिती
सर्वसामान्य शेतकऱ्याना, सेंद्रिय शेतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, सेंद्रिय शेती समाजाच्या तळागाळात पोहोचवणाऱ्या प्रवर्तकाना समजेल अशा सहजसोप्या भाषेत केलेली मांडणी
Technical information on organic farming compiled from the experience-based knowledge of many experienced organic farmers, scientists, promoters of organic farming, national and international organizations, and agricultural universities. It is presented in a simple and easy-to-understand language so that common farmers, students studying organic farming, and promoters working to spread organic farming at the grassroots level can easily understand it.