Mukta Sanchar Gotha
* शाश्वत व फायदेशीर शेती करण्यासाठी शेतकऱ्यानी पशुपालन करून शेतातील शेणखताचा वापर वाढवणे गरजेचे आहे.
* पण पशुसंगोपन ही आजच्या काळात खर्चिक बाब झाली आहे. कारण यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही
* अशावेळी 'मुक्त संचार गोठा' ही कमी खर्चाची, कमी श्रमातील, कमी कटकट असलेली पण जास्त नफा देणारी पशुसंगोपन पद्धती अत्यंत उपयुक्त आहे
* मुक्त संचार गोठ्याचा वापर करून आपण गोठ्यातील जनावरांची दावणीला बांधण्यापासून सुटका करू शकतो.
* या पद्धतीमुळे दुधाचे उत्पादन व गुणवत्ता सुधारते, शेतीचा पोत सुधारतो.
* ग्रामीण भागातील युवकांसाठी स्वरोजगाराचे साधन म्हणून दुग्धोत्पादन करण्यासाठी अत्यंत फायदेशीर पद्धती आधुनिक पद्धती पाळीव पशूनाही माणसाप्रमाणे स्वातंत्र्य हवे असते, हे सांगणारी आ मुक्त संचार गोठा
* For sustainable and profitable farming, it is essential for farmers to increase the use of livestock and farmyard manure.
* However, in today’s times, animal rearing has become expensive due to the lack of adequate labor.
* In such a situation, the “Free-Stall (Open Housing) Cowshed” system is highly useful, as it is low-cost, requires less labor, involves less hassle, and yields higher profits.
* By adopting this system, animals can be freed from being tied in the cowshed.
* This method improves both milk production and quality, and also enhances soil health.
* It is a highly beneficial method for rural youth as a means of self-employment through dairy farming. This modern approach also conveys that domestic animals, like humans, value freedom.