मुखपृष्ठ
Santra Rop Vatika : Vinod Khadse

माझे शेल्फ

Santra Rop Vatika : Vinod Khadse

इंग्रजी शीर्षक
Santra Rop Vatika : Vinod Khadse
सारांश

संत्र्याची बाग ३० ते ४० वर्षे टिकावी, उत्पादनात सातत्य राहावे, यासाठी दर्जेदार, सशक्त कलमांची निर्मिती केली पाहिजे, त्यासाठी संत्रा रोपवाटिका हा एक उत्तम उपाय आहे.



आदर्श रोपवाटिका कशी तयार करावी, जातिवंत आणि रोगमुक्त कलमे कशी बनवावीत, कलम तयार करण्यासाठी कोणत्या खुखुंटांचा वापर करावा, बी-रहित वाण कसे विकसित करावे, याबद्दलची माहिती नवउद्योजकांना व शेतकऱ्यांना देणारे अत्यंत अभ्यासपूर्ण, उपयुक्त पुस्तक संत्रा रोपवाटिका.



To ensure that an orange orchard remains productive for 30 to 40 years with consistent yield, it is essential to develop high-quality and healthy grafts. Establishing an orange nursery is an effective solution for this purpose.



The book “Santra Rop Vatika” provides detailed and practical guidance for farmers and new entrepreneurs on how to develop an ideal nursery, prepare high-quality and disease-free grafts, select suitable rootstocks for grafting, and develop seedless varieties. It is a highly informative and useful resource.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
104
भाषा
मराठी
किंमत
140.00