GST Kayda : Adhyavat
भारताची निर्यात वाढवायची असेल तर खरेदीत समाविष्ट सर्व करांची वजावट विक्रीवरील कर भरताना मिळाली पाहिजे. त्यासाठी भारतातील महत्त्वाचे सर्व अप्रत्यक्ष कर एकत्रित केले पाहिजेत, असे तज्ज्ञांचे मत होते. त्यानुसार वस्तू व सेवांवरील करांचे एकत्रीकरण करणारा वस्तू-सेवा कर कायदा जीएसटी कायद्याच्या रूपाने नुकताच लागू झाला आहे. शासनाने लागू केलेल्या जीएसटी कायद्यातील सर्व अद्ययावत् कलमे, सुधारणा, जीएसटी अंतर्गत येणाऱ्या वस्तू, सेवा, कोणते व्यापारी जीएसटी करकक्षेच्या अंतर्गत मोडतात, या कायद्यामध्ये कोणत्या वस्तू व सेवांना वगळण्यात आले आहे, याबद्दलची परिपूर्ण माहिती देणारे, सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिक तसेच अभ्यासकांच्या मनातील जीएसटीबद्दलच्या सर्व प्रश्नांचे समाधान करणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक : असा आहे जीएसटी कायदा अद्ययावत सुधारणांसह
If India aims to increase exports, it is essential that all taxes included in purchases are credited while paying tax on sales. Therefore, experts recommended the consolidation of all major indirect taxes in India. Accordingly, the Goods and Services Tax (GST) law, which integrates taxes on goods and services, has recently been implemented.
The book “Asa Aahe GST Kayda – Updated with Amendments” provides comprehensive information on all the latest provisions and amendments in the GST law introduced by the government. It covers goods and services under GST, categories of traders liable under GST, and those goods and services that are exempt. It is a highly useful guide that answers all questions about GST in the minds of common citizens, salaried individuals, professionals, and students.