Draksha Nond Vahi
संपूर्ण वर्षभर द्राक्ष बागेच्या कामकाजाचे मार्गदर्शन करणारी ही द्राक्ष उत्पादन नोंदवही असून, द्राक्ष वाढीच्या अवस्थेनुसार बागेच्या व्यवस्थापनाचे वार्षिक वेळापत्रक यात दिले आहे. नवीन बाग कधी व कशी उभारावी, योग्य द्राक्ष जातीची निवड, पाणीपुरवठा व जमिनीची योग्य निवड कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच छाटणीनंतर, फळधारणेच्या वेळी व फुलोऱ्याच्या अवस्थेत बागेची काळजी कशी घ्यावी, हवामानानुसार व वाढीच्या अवस्थेनुसार रोगांचे नियंत्रण कसे करावे यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे यात दिली आहेत. ही नोंदवही शास्त्रशुद्ध माहिती सरळ व सोप्या भाषेत मांडत असल्यामुळे विद्यार्थी, शास्त्रज्ञ, शेतकरी तसेच कृषी क्षेत्रात रुची असलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
This grape production record book is a guide that provides year-round management practices for grape cultivation. It includes a seasonal schedule for vineyard management based on different growth stages of the crop.
It answers important questions such as when and how to establish a new vineyard, how to select suitable grape varieties, what kind of soil and irrigation are required, and how to care for the vineyard during different stages like post-pruning, fruit setting, and flowering. It also explains how to manage diseases based on weather conditions and growth stages.
The book presents scientifically accurate information in a simple and easy-to-understand language, making it useful for students, researchers, farmers, and anyone interested in the field of agriculture.