मुखपृष्ठ
Dyanprakash : History of Newspaper

माझे शेल्फ

Dyanprakash : History of Newspaper

इंग्रजी शीर्षक
Dyanprakash : History of Newspaper
सारांश

'ज्ञानप्रकाश'च्या अस्तित्वकाळात राष्ट्रवादाचा उदय, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी, अर्थशास्त्रीय मीमांसा, इतिहास संशोधन, आधुनिक साहित्याचा उदय, राष्ट्रीय शिक्षण, वंचितांमधील जागृती, वर्गव्यवस्थेचा विकास, स्वातंत्र्य चळवळ अशा कितीतरी प्रक्रियांच्या मंथनातून नवभारत साकारत गेला. हे मन्वंतर शतायुषी 'ज्ञानप्रकाशा'त कसे प्रतिबिंबित झाले, याचा संशोधकीय वेध डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी प्रस्तुत ग्रंथात घेतला आहे. स्वाभाविकपणे जिज्ञासू वाचकांना तो रोचक वाटेल आणि अभ्यासकांना उपयुक्त ठरेल. हा 'ज्ञानप्रकाश' वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य 'सकाळ'ने अंगीकारले, हे खचितच औचित्यपूर्ण म्हटले पाहिजे.



During the period of Dnyanprakash, the making of modern India was shaped through the churning of many processes such as the rise of nationalism, social and religious reform movements, economic thought, historical research, the emergence of modern literature, national education, awakening among the marginalized, the development of class structures, and the freedom movement.



In this book, Dr. Anuradha Kulkarni has undertaken a scholarly study of how this transformative era was reflected in the century-long journey of Dnyanprakash. Naturally, it will be engaging for curious readers and useful for scholars. The initiative taken by Sakal to bring this work on Dnyanprakash to readers is indeed appropriate and commendable.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
336
भाषा
मराठी
किंमत
450.00