Loplelya Swarna Mudra : 3 : Dr. D T Bhaosale
लोकमानस, लोकपरंपरा, लोकश्रद्धा आणि लोकजीवन यांचं प्रतिबिंब म्हणींमध्ये एकवटतं. भाषिक समृद्धीच्या दृष्टीनंही म्हणींचं वेगळं महत्त्व सांगता येईल. ‘लोपलेल्या सुवर्णमुद्रा’ या पुस्तकात शेकडो म्हणींचा समावेश करण्यात आला आहे. म्हणींचा अर्थ उलगडून दाखवताना डॉ. द. ता. भोसले यांनी केलेलं महत्त्वपूर्ण भाष्यही वाचनीय आहे. भाषिकदृष्ट्या स्वतःला समृद्ध करण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.
Proverbs reflect the collective mind, traditions, beliefs, and everyday life of people. From the perspective of linguistic richness as well, proverbs hold a distinct importance.
The book “Lopalelya Suvarnamudra” includes hundreds of proverbs. While explaining their meanings, Dr. D. T. Bhosale has provided important and insightful commentary that is well worth reading.
For anyone who wishes to enrich themselves linguistically, this book is a must-read.