Kamgar Kayade
कामगार कायदे आणि त्यातील महत्त्वाची तत्त्वे समजून घेणे आवश्यक आहे, अशा प्रत्येक सजग व्यक्तीसाठी उपयुक्त संदर्भ पुस्तक
सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनात नेहमी संबंध येणारे विविध कामगार कायदे, त्यातील वेगवेगळ्या तरतुदी यांची सोप्या भाषेत माहिती
सर्वोच्च न्यायालय, विविध उच्च न्यायालये यांनी कायद्यांचा वेळोवेळी लावलेला अन्वयार्थ, त्याविषयी विस्तारपूर्वक विवेचन
आजपर्यंत ज्या दुरुस्त्या कायद्यांत करण्यात आल्या आहेत, त्यांचा समावेश
महत्त्वाचे न्यायालयीन निष्कर्ष आणि वेगवेगळ्या कायद्यांशी संबंधित २१ नमुना केसेस
A useful reference book for every aware individual who needs to understand labour laws and their important principles.
Provides simple and clear information about various labour laws that commonly affect the lives of ordinary people, along with their different provisions.
Includes detailed explanations of how the Supreme Court and various High Courts have interpreted these laws from time to time.
Covers all amendments made to the laws up to the present.
Also includes important judicial conclusions and 21 sample cases related to different laws.