Courtachi Payari Chadhanyapurvi
वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करताना, नेहमी उपयोगी पडणाऱ्या दिवाणी कायद्यांची ओळख साध्या, सोप्या शब्दांत करून देणारे पुस्तक सर्वसामान्य वाचकाला पुस्तक वाचताना अवघड व क्लिष्ट वाटू नये, याच भान ठेवून केलेली मांडणी
कायदा, कायद्यामागचा थोडक्यात इतिहास, कायद्याचे स्वरूप, संबंधित संकल्पना, व्याख्या, त्यातील महत्त्वाच्या तरतुदी, उदाहरणे आदींचा समावेश,
प्रत्यक्ष खटल्यांचे त्यातील बारकाव्यांसह रंजक आणि माहितीपूर्ण वर्णन प्रॉपटी खरेदी करताना काय काळजी घ्यावी, इच्छापत्र करताना कोणत्या बाबीकडे दुर्लक्ष करू नये, भागीदारीमधील व्यवहारांशी संबंधित विविध गोष्टी, अपघात झाल्यास काय करावे, नुकसानभरपाई कशी मिळवावी, अशा विविध प्रश्नांना उत्तरे शोधण्यासाठी उपयुक्त कायदेशीर माहिती
कायद्याचे ज्ञान नसलेल्या सर्वसामान्य वाचकांपासून वकिलीचा अभ्यास करणारा विद्यार्थी व वकिलीची नुकतीच पदवी घेतलेला वकील अशा विविध स्तरांतील वाचकांना उपयुक्त ठरणारे पुस्तक
This book introduces various types of civil laws that are useful in everyday transactions, explained in simple and easy-to-understand language. The content is presented in a way that ensures it does not feel difficult or complex for the common reader.
It includes information about the law, a brief history behind it, its nature, related concepts, definitions, important provisions, and examples.
The book also contains engaging and informative descriptions of real cases, including their finer details. It provides useful legal guidance to answer practical questions such as: What precautions should be taken while purchasing property? What should not be overlooked when making a will? What are the important aspects of partnership transactions? What should be done in case of an accident? How can compensation be obtained?
Overall, it offers valuable legal information for a wide range of readers—from those with no knowledge of law, to students studying law, and even newly qualified lawyers.