Biryani Pulav : Vishnu Manohar
भारतातच नव्हे, तर जगभरात सर्वत्र आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ म्हणजे बिर्याणी व पुलाव
बिर्याणीचा उगम, प्रसार आणि देशोदेशीच्या वैविध्याची ओळख
लोण्यावर किंवा तुपावर तांदूळ परतून त्यात विविध भाज्या घालून तयार
होणाऱ्या शाकाहारी विर्वाणीचे विविध प्रकार आणि लज्जतदार मांसाहारी
बिर्याणी प्रकारांचा समावेश
विर्वाणीबरोबरच शाकाहारी व मांसाहारी पद्धतीचे पुलाव आणि सहसा पाहायला
न मिळणाऱ्या 'भातांच्या पाककृती
लोकप्रिय शेफ विष्णु मनोहर लिखित शाकाहारी व मांसाहारी
लज्जतदार विर्याणी, पुलाव व भाताच्या पाककृतीचे प्रकार,
टिप्स आणि काही किस्सेही..
Biryani and pulao are dishes that are loved and enjoyed not only in India but all over the world.
An introduction to the origin, spread, and international variations of biryani
Various types of vegetarian biryani made by sautéing rice in butter or ghee and adding different vegetables, along with delicious non-vegetarian biryani varieties
Along with biryani, a range of vegetarian and non-vegetarian pulao recipes, as well as some rare and unique rice dishes
This book by popular chef Vishnu Manohar presents a variety of flavorful biryani, pulao, and rice recipes, along with tips and interesting anecdotes.