मुखपृष्ठ
Bharatiya Curriche rahasya : Vishnu Manohar

माझे शेल्फ

Bharatiya Curriche rahasya : Vishnu Manohar

इंग्रजी शीर्षक
Bharatiya Curriche rahasya : Vishnu Manohar
सारांश

भारतीय जेवणात 'ग्रेव्ही' किंवा 'करी'ला बरेच महत्त्व आहे. ग्रेव्हीमुळे रोजच्या जेवणातील भाज्यांची चव कशी बदलते, याची माहिती.



देशोदेशीच्या विविध ग्रेव्ही किवा करींची माहिती आणि त्या वापरून होणाऱ्या चविष्ट पाककृती



ग्रेव्हीच्या साहाय्याने चविष्ट पदार्थ कसे करावेत, याची सोदाहरण माहिती.



शाकाहारी व मांसाहारी पदार्थामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या करींचा परिचय



जे पदार्थ मुलांना रोज खायला आवडतात, ते चविष्ट पदार्थ हॉटेलमधून न आणता घरीच स्वास्थ्यकारक पद्धतीने कशा तयार कराव्यात,



याबद्दलचे मार्गदर्शन करणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर लिखित, भारतीय 'करी'चे रहस्य



In Indian cuisine, “gravy” or “curry” holds great importance. This book explains how gravies can transform the taste of everyday vegetable dishes.



Information about a variety of gravies or curries from different countries, along with delicious recipes made using them.

Detailed guidance, with examples, on how to prepare tasty dishes using gravies.

An introduction to various types of curries used in both vegetarian and non-vegetarian dishes.

Guidance on how to prepare children’s favorite everyday dishes at home in a healthy way, instead of ordering them from hotels.



All of this is presented in the book “The Secrets of Indian Curry”, written by renowned chef Vishnu Manohar.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
100
भाषा
मराठी
किंमत
125.00