मुखपृष्ठ
Me Shastradnya Kasa Zalo? : Dr. Jayant Narlikar

माझे शेल्फ

Me Shastradnya Kasa Zalo? : Dr. Jayant Narlikar

इंग्रजी शीर्षक
Me Shastradnya Kasa Zalo? : Dr. Jayant Narlikar
सारांश

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी मांडलेल्या विज्ञानवादी विचारांच्या लेखांचं हे संकलन.



चमत्कार, फलज्योतिष, देव, पर्यावरण अशा विविध विषयांची विज्ञानविषयक मांडणी या पुस्तकातून वाचायला मिळते.



तसंच डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ का झाले याचंही सविस्तर उत्तर या पुस्तकात आलं आहे, हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.



This is a collection of articles presenting scientific and rational thoughts by internationally renowned astronomer Dr. Jayant Narlikar. The book covers scientific perspectives on various topics such as miracles, astrology, God, and the environment.



It also provides a detailed explanation of why Dr. Narlikar chose to become a scientist, which can be considered a unique and notable feature of this book.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
152
भाषा
मराठी
किंमत
200.00