Biyane Tantradhnyan Aani Vyavasthapan
विविध पिकांसाठी बियाणे कसे तयार करावे ?
बियाण्यांची सुरक्षित साठवण कशी करावी ?
निरोगी बीज उत्पादनासाठी करावयाच्या विविध बीजप्रक्रिया कोणत्या?
व्यावसायिक स्तरावर बीजोत्पादन कसे घ्यावे ?
बियाण्यांतील किडी व रोग कोणते? त्यांचे व्यवस्थापन कसे करावे?
अशा अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे, सोप्या भाषेत शाखशुद्ध माहिती देणारे पुस्तक. सहज समजण्यासाठी तक्ते, आकृत्या, छायाचित्रे यांची जोड.
शेतकरी, कृषी विषयाचे विद्यार्थी, कृषी विभागातील तसेच विस्तार यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, बीजोत्पादक शेतकरी सर्वांनाच उपयुक्त ठरणारे पुस्तक !
How to prepare seeds for different crops?How to store seeds safely?What are the various seed treatment methods required for producing healthy seeds?How to undertake seed production at a commercial level?What are the pests and diseases affecting seeds, and how can they be managed?
This book provides accurate answers to many such questions in simple language, along with scientifically sound information. For better understanding, it includes tables, diagrams, and photographs.