Career Margdarshak
'करिअर' हा आजच्या काळात कळीचा मुद्दा झाला आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या डॉ. श्रीराम गीत यांनी लिहिलेल्या 'करिअर मार्गदर्शक' या नव्या पुस्तकाने कित्येक जणांना दिलासा मिळणार आहे.
मळलेल्या किंवा नव्या वाटेनं जाऊ पाहणाऱ्या नवतरुणांनाच फक्त नव्हे तर त्यांच्या पालकांनाही या पुस्तकाचा मोठा आधार वाटेल.
कुठली दिशा निवडावी याबद्दलचा मनातील संभ्रम दूर करून स्वतःचा कल ओळखायला मदत करत हे पुस्तक करिअरसाठी विविध दिशांची माहिती करून देतंच, शिवाय उमेद वाढवण्याची सुरेख कामगिरीही करतं.
“Career” has become a crucial issue in today’s time. The new book “Career Guide”, written by expert Shriram Geet, is set to provide relief to many.
Not only young individuals who wish to follow traditional or new career paths, but also their parents will find great support in this book.
By removing confusion about which direction to choose and helping readers identify their own interests, the book introduces various career options and also does an excellent job of boosting confidence and motivation.