मुखपृष्ठ
Rajpath : Shriram Pawar

माझे शेल्फ

Rajpath : Shriram Pawar

इंग्रजी शीर्षक
Rajpath : Shriram Pawar
सारांश

तीन दशकांनंतर पहिल्यांदाच भाजपला बहुमत मिळालं. राजकारणात घडून आलेल्या या स्थित्यंतराचे पडसाद दीर्घ काळ उमटत राहणार आहेत. त्याचा प्रत्ययही येऊ लागला आहे. या साऱ्या बदलत्या राजकीय विश्वा ची साक्षेपी चर्चा श्रीराम पवार लि खित ‘राजपाठ’ या पुस्तकात आहे. २०१४ नंतरच्या विविध राजकीय घटनांचे अंतःप्रवाह आणि त्याचा परिण म या पुस्तकातून उलगडून दाखवला आहे. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधक यांच्यासाठी उपयुक्त असा हा संदर्भग्रंथ आहे.



For the first time in three decades, the BJP secured a majority. The impact of this significant political shift will continue to be felt for a long time, and its effects are already becoming evident.



A thoughtful and insightful discussion of this changing political landscape is presented in the book Rajpath written by Shriram Pawar. The book unravels the underlying currents of various political events after 2014 and explains their outcomes.



This reference book is especially useful for competitive exam aspirants, scholars, and researchers.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
120
भाषा
मराठी
किंमत
225.00