Smart Dugdha Vyavasay
* शेतीचा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहण्याची परंपरागत दृष्टी बदलणारा आधुनिक विचार
* शेती व्यवसाय म्हणावा तसा फायदेशीर राहिलेला नसल्याने पर्यायी ठोस व्यवसायाची गरज म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहण्याचा आग्रह
* तंत्रशुद्ध पद्धतीने दुग्धोत्पादनाचा व्यवसाय केल्यास हा शेणाचा परंपरागत व्यवसाय म्हणून न राहता व्यावसायिक उद्योग होऊ शकतो, हा विश्वास
* शास्त्रीय पद्धतीने व्यावसायिक स्तरावर दुग्धोत्पादन करण्यासाठी काय काय करायला हवे, याची सर्वांगीण माहिती
* गोपालन तंत्रे, औषधे, दूधनिर्मिती प्रक्रिया, खतनिर्मिती, कालवड संगोपन व मुक्त संचार गोठ्यातील कोंबडीपालन अशा पूरक उद्योगांचा सविस्तर परिचय
* ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचे हमखास साधन म्हणून दुग्धोत्पादन
* कमी खर्चात जास्तीत जास्त फायदेशीर व शाश्वत दुग्धोत्पादनाचे तंत्र आणि मंत्र सांगणारे डॉ. एस. पी. गायकवाड लिखित मार्गदर्शक पुस्तक : कमी खर्चाचा स्मार्ट दुग्धव्यवसाय
A modern perspective that changes the traditional view of dairy farming as merely a subsidiary occupation to agriculture.
Emphasizes dairy farming as a strong alternative business, especially as agriculture is no longer as profitable as before.
Builds confidence that, when done scientifically, dairy farming can evolve from a traditional practice into a professional industry.
Provides comprehensive guidance on how to carry out dairy production at a scientific and commercial level.
Offers detailed insights into cattle management techniques, medicines, milk production processes, manure production, calf rearing, and allied activities like poultry farming in free-stall sheds.
Presents dairy farming as a reliable source of employment for educated unemployed individuals in rural areas.
A guidebook by Dr. S. P. Gaikwad that explains techniques and principles for low-cost, highly profitable, and sustainable dairy farming: “Low-cost Smart Dairy Farming.”