मुखपृष्ठ
Aanakhi Ek Swalpviram

माझे शेल्फ

Aanakhi Ek Swalpviram

इंग्रजी शीर्षक
Aanakhi Ek Swalpviram
सारांश

शंतनु आणि संघमित्रा ही बहीणभावाची हुशार दुक्कल त्यांच्या डॉक्टर असणाऱ्या डॅडसोबत कॉलरा आऊटब्रेक झालेल्या सोलापूरला भेट देतात. आणि एकदम जादू होते! या प्रवासात त्यांना १९व्या शतकातील लंडन दिसते आणि भेटतो जॉन स्नो नावाचा एक अवलिया! कॉलरा हा आजार कसा होतो, याचा शोध घेण्यासाठी आपले अवघे आयुष्य पणाला लावणाऱ्या या डॉक्टरला भेटून थक्क झालेल्या शंतनु आणि संघासोबत आपलेही डोळे विस्फारतात. आणि इवल्याशा कॉलरा जीवाणूची ही गोष्ट एखाद्या रहस्यकथेसारखी आपला पाठलाग करत राहते.



मराठीत प्रथमच वैद्यकीय विश्वातील कॉलरा शोधाची कथा इतक्या रंजकपणे आपल्यासमोर येत आहे.



Shantanu and Sanghamitra, an intelligent brother-and-sister duo, visit Solapur along with their father, who is a doctor, during a cholera outbreak. And suddenly, something magical happens! During this journey, they catch a glimpse of 19th-century London and meet an extraordinary man named John Snow.



As Shantanu and Sanghamitra meet this doctor, who devoted his entire life to discovering how cholera spreads, they are left astonished—and so are the readers. The story of the tiny cholera bacterium follows them like an exciting mystery novel, keeping readers deeply engaged throughout.



For the first time in Marathi literature, the story of the discovery of cholera in the medical world has been presented in such an interesting and captivating manner.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
112
भाषा
मराठी
किंमत
170.00