मुखपृष्ठ
Healthy Mansahar

माझे शेल्फ

Healthy Mansahar

इंग्रजी शीर्षक
Healthy Mansahar
सारांश

आहार कोणताही असो, खवय्यांना हवी असते ती 'हट के' चव आणि खाण्याचा आनंद. पण सध्याच्या व्यस्त आणि बहुतांश बैठ्या जीवनशैलीत हा आनंद जरा जास्तच अंगावर येतो. त्यामुळे आहारतज्ज्ञ पदार्थांतील तेलतुपाच्या प्रमाणाकडे लक्ष ठेवायला सांगतात. त्यामुळे खवय्यांची मोठी पंचाईत होते. आहारतज्ज्ञांचे म्हणणेही पटते आणि जिभेचेही ! अशा वेळी ऐकायचे कुणाचे, हाच मोठा प्रश्न ! या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हे मांसाहारी पाककृतींचे पुस्तक.



No matter what the cuisine is, food lovers always crave something “hatke” — a unique taste and the joy of eating. However, in today’s busy and largely sedentary lifestyle, this enjoyment often takes a toll on health. As a result, dietitians advise keeping a close watch on the amount of oil and fat in food. This puts food lovers in quite a dilemma — they understand the experts’ advice, yet their taste buds have their own demands!



So whom should one listen to? This is the big question.



The answer to this question is this book of non-vegetarian recipes.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
96
भाषा
मराठी
किंमत
125.00