मुखपृष्ठ
Society Bye-Laws

माझे शेल्फ

Society Bye-Laws

इंग्रजी शीर्षक
Society Bye-Laws
सारांश

सोसायटीचे कामकाज सुरळीतपणे व कायद्याच्या कक्षेत राहून करण्यासाठी व्यवस्थापन समिती (Managing Committee ) सदस्यांना संपूर्ण मार्गदर्शन



प्रत्येक कलमाचे कायद्याची क्लिष्ट भाषा टाळून उदाहरणांसह सोप्या भाषेत स्पष्टीकरण



सोसायटीचे सभासद, कायद्याचे अभ्यासक व GDCAच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त



सोसायटीतील रहिवाशांचे कायदेशीर अधिकार व त्यांची कर्तव्ये यांची ओळख



कन्व्हेअन्स डीड, मालमत्तेचे हस्तांतरण, शेअर सर्टिफिकेट, स्ट्रक्चरल ऑडिट, या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा परामर्श



कायदेशीर संकल्पना आणि शब्दार्थ मराठीसह इंग्रजी भाषेतही



व्यवस्थापन समितीची कार्यपद्धती, कायदेशीर तरतुदी व त्यांतील अद्ययावत बदलांचा परिचय करून देणारे माहितीपरपुस्तक!



Complete guidance for Managing Committee members to ensure smooth functioning of the society within the framework of the law.

Explanation of each legal provision in simple language with examples, avoiding complex legal terminology.

अत्यंत useful for society members, law students, and GDCA students.

Introduction to the legal rights and duties of residents in a housing society.

Coverage of important topics such as conveyance deed, property transfer, share certificates, and structural audit.

Legal concepts and terminology explained in both Marathi and English.

An informative book introducing the functioning of the Managing Committee, legal provisions, and their latest updates.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
296
भाषा
मराठी
किंमत
599.00