Jay Deva Gajanana
गणेशविज्ञानाचे शास्त्रशुद्ध संशोधन व गणेशतत्त्वाचे सखोल चिंतन
श्रीगणपती अथर्वशीर्षाच्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ व गूढार्थाचे वर्णन
गणेशोपासनेमागील विज्ञानाची उकल
श्रीगणेशाच्या अवतार कथा व त्यामागील शास्त्रार्थाचे विवेचन
दैनंदिन तसेच नैमित्तिक उपासनेसाठी उपयुक्त गणेशमंत्र, गणेशस्तोत्र, ध्यानाचे महत्त्व व त्यामागील अर्थाचे स्पष्टीकरण
'हे देवा गजानना, तू आमच्यावर प्रसन्न हो' असे मनोभावे सांगण्यासाठी गणेशोत्सव कसा साजरा कराक, याचे मार्गदर्शन
वाईट विचारांचे प्राबल्य, मानसिक ताण, चुकीचे निर्णय घेणारी बुद्धी आणि हलके हलके होणारा स्मृतिभ्रंश हे प्रकार सध्या समाजात वाढलेले दिसतात. अशा या कलियुगातील त्रासातून मुक्ती देणारी गणेशोपासना का, कधी व कशी करावी, हे सांगणारे श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या अनुभूतीतून साकारलेले पुस्तक.
A scientifically researched study of Ganesh philosophy and deep contemplation on the Ganesh principle
Explanation of the meaning and deeper significance of each verse of the Shri Ganapati Atharvashirsha
Unveiling the science behind Ganesh worship
Description of the incarnations (avatars) of Lord Ganesha and their underlying philosophical significance
Useful Ganesh mantras, hymns (stotras), and guidance for daily as well as occasional worship, along with the importance and meaning of meditation
Guidance on how to celebrate Ganesh festival (Ganeshotsav) with devotion, expressing “O Lord Gajanan, please be pleased with us” from the heart
Today, negative thoughts, mental stress, poor decision-making, and gradual memory loss are increasingly seen in society. This book, based on the experiences of Dr. Balaji Tambe, explains why, when, and how Ganesh worship should be practiced as a means to overcome the difficulties of the present age (Kaliyuga).