मुखपृष्ठ
Majhya Dayritil Pane (Notes to Myself)

माझे शेल्फ

Majhya Dayritil Pane (Notes to Myself)

इंग्रजी शीर्षक
Majhya Dayritil Pane (Notes to Myself)
सारांश

वयाच्या पंधराव्या वर्षीच डॉ. कलाम यांनी उच्च शिक्षण घ्यायचं मनाशी ठरवलं. त्याचा पाठपुरावा करून वयाच्या तिशीत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. आणि चाळीशीतच संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. अशा या अवलिया माणसाच्या डायरीतील काही महत्त्वाची पानं, त्यांचं खाजगी जीवन या पुस्तकात संपादक आणि लेखक अरुण तिवारी यांनी दिलं आहे.



At the age of fifteen, Dr. Kalam decided to pursue higher education. By consistently working toward that goal, he proved himself by his thirties, and by his forties, he had attracted the attention of the entire world. This book, edited and written by Arun Tiwari, presents some important pages from the diary of this extraordinary individual, along with insights into his personal life.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
104
भाषा
मराठी
किंमत
240.00