Janawarantil Vishbadha : Karne, Lakshane, Upayyojana
पशुधनाच्या किंवा पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या तसेच त्यांच्या उत्पादकक्षमतेत घट करणाऱ्या विविध विषप्रकारांची सविस्तर माहिती या पुस्तिकेत दिली आहे.
पदार्थांमधील विषारीपणा कसा ओळखावा आणि विविध प्राण्यांवर विषांचा कोणता परिणाम होतो, याचे चिकित्सात्मक स्पष्टीकरण यात केले आहे.
विषबाधेची लक्षणे, निदान, उपचार पद्धती तसेच प्रतिबंधक उपाययोजनांची सविस्तर चर्चा या पुस्तिकेत समाविष्ट आहे.
ही पुस्तिका शेतकरी, पशुपालक तसेच कृषिउद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
जनावरांतील विषबाधेचे स्वरूप, लक्षणे, परिणाम आणि उपाययोजनांची मुद्देसूद व नेमकी माहिती देणारे हे एक उपयुक्त संदर्भ पुस्तक आहे.
This booklet provides detailed information on various types of poisoning that can threaten the lives of livestock and domestic animals, as well as reduce their productivity.
It explains how to identify toxicity in substances and provides a critical analysis of how different poisons affect various animal species.
The booklet also includes a detailed discussion on the symptoms of poisoning, methods of diagnosis, treatment approaches, and preventive measures.
It is highly useful for farmers, livestock keepers, and agri-entrepreneurs.
This is a valuable reference guide that offers precise and systematic information on the nature, symptoms, effects, and management of poisoning in animals.