Gharoghari Khela Khel
इंग्रजी शीर्षक
Gharoghari Khela Khel
सारांश
खेळांतून नवीन गोष्टी शोधायचा आणि शिकण्याचा आनंद मुलांना कसा द्यायचा यासाठी प्रसिद्ध बालसाहित्य कार राजीव तांबे यांनी लिहि लेले ‘घरोघरी खेळा खेळ’ हे अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे. हे पुस्तक घरातल्या सर्वांसाठी असून ते शाळेत आणि सहलीतही सोबत नेता येईल.
The book “Gharoghari Khela Khel”, written by renowned children’s author Rajiv Tambe, is extremely useful for helping children discover and learn new things through play. This book is meant for everyone at home and can also be carried along to school and on trips.