Krutrim Budhimatta aani Yantramanav
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव यांच्यातील परस्पर संबंध, यंत्रमानवांनी भारलेल्या जगाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचा विकास, कोणकोणत्या क्षेत्रांत यंत्रमानवरूपी क्रांती घडणार आहे, हॉलिवूड चित्रपटांमधील यंत्रमानवांचा वावर, विज्ञानकथांनी केलेली यंत्रमानवी संस्कृतीची भाकिते, इ. चा वस्तुनिष्ठ आणि रंजक पद्धतीने वेध घेणारे पुस्तक : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव
A book that explores, in an objective and engaging manner, the relationship between artificial intelligence and robots, the development of the ability to adapt to a world increasingly dominated by machines, and the fields in which a robotic revolution is likely to occur. It also examines the portrayal of robots in Hollywood films and the predictions made by science fiction about a machine-driven culture.
Title: “Artificial Intelligence and Robots.”