मुखपृष्ठ
Swayamvikas - Shailendra Shivajirav Gaikwad

माझे शेल्फ

Swayamvikas - Shailendra Shivajirav Gaikwad

इंग्रजी शीर्षक
Swayamvikas - Shailendra Shivajirav Gaikwad
सारांश

महाविद्यालयीन आणि त्यापुढील वयाच्या टप्प्यावर प्रत्येकालाच आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक, प्रभावी असावे, असे वाटते. व्यक्तिमत्त्वाचा आकर्षकपणा केवळ बाह्य रूपावर अवलंबून असतो, अशीही या वयात अनेकांची समजूत असते. पण खरेच तसे असते का?



स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वतःच कसे घडवावे?

व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध पैलू कोणते?

व्यक्तिमत्त्व विकासासाठी विशिष्ट वय आवश्यक आहे का?

महाविद्यालयीन टप्प्यावर काय करावे आणि काय टाळावे?

नोकरी, व्यवसायाच्या टप्प्यावर व्यक्तिमत्त्व कसे घडवावे?



आजच्या काळातील युवा पिढीला व्यक्तिमत्त्व विकासाची परिपूर्ण माहिती देणारे मार्गदर्शक पुस्तक : स्वयंविकास.



At the college stage and beyond, everyone wishes to have an attractive and impressive personality. Many at this age believe that personality depends only on outward appearance. But is that really true?



How can one shape one’s own personality?

What are the different aspects of personality development?

Is any specific attitude or foundation required for personality development?

What should be done and what should be avoided during the college phase?

How should one develop personality during the stages of career and business?



A guiding book that provides complete knowledge of personality development for today’s youth: Swayam Vikas (Self Development)

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
224
भाषा
मराठी
किंमत
240.00