Nisrgane Dila Anandkand : Dr. Madhav Gadgil
निसर्ग हा मानवचा मित्र असतो आणि मानव या निसर्गसृष्टीतला एक भाग असतो. त्यामुळे या सृष्टीचा एक घटक म्हणून निसर्गात वावरताना मानवानं आपल्या जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या निसर्गाप्रतीच्या जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या लेखांचं संकलन या पुस्तकात केलं आहे.
निसर्गासंबंधित निर्माण झालेल्या प्रश्नांची कृतियुक्त उत्तरंही या पुस्तकात वाचकांना वाचायला मिळतील.
Nature is a friend of humankind, and humans are an integral part of this natural world. Therefore, as a component of this ecosystem, it is essential for humans to remain aware of their responsibilities while interacting with nature. This book is a collection of articles that help create awareness about our responsibilities toward nature.
Readers will also find practical, action-oriented answers to various issues related to the environment.