मुखपृष्ठ
Nirnay Ghyava Kasa? : Shivraj Gorle

माझे शेल्फ

Nirnay Ghyava Kasa? : Shivraj Gorle

इंग्रजी शीर्षक
Nirnay Ghyava Kasa? : Shivraj Gorle
सारांश

बुद्धी आणि विचारशक्तीचे वरदान फक्त माणसालाच मिळाले आहे. मात्र विचारशक्तीच्या साहाय्याने बऱ्याचदा माणूस चुकीचा किंवा अहितकारक निर्णयही घेऊ शकतो. आपले कित्येक निर्णय पूर्ण विचारांती घेतलेले नसतातच. भावनांच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता अधिक असते. पण कित्येकदा अगदी विचारपूर्वक घेतलेले निर्णयही चुकतात, तेव्हा विचारप्रक्रियेतील गफलती लक्षात येतात.



अचूक आणि योग्य निर्णय कसा घ्यावा, यासंदर्भात सोदाहरण मार्गदर्शन करणारे प्रेरणादायी पुस्तक म्हणजे निर्णय घ्यावा कसा?



The Art of Thinking Clearly या पुस्तकावर आधारित सकारात्मक विचारसरणीचा पुरस्कार करणारे पुस्तक.



The gift of intelligence and the ability to think has been granted only to humans. However, with the help of this thinking ability, people often end up making wrong or harmful decisions.



Many of our decisions are not made after complete and careful thought; decisions taken under the influence of emotions are more likely to go wrong. At times, even well-thought-out decisions turn out to be incorrect, revealing flaws in the thinking process itself.



The book “How to Make Decisions?” is an inspiring guide that provides practical examples and clear direction on how to make accurate and sound decisions.



This book promotes positive thinking and is based on The Art of Thinking Clearly by Rolf Dobelli.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
272
भाषा
मराठी
किंमत
370.00