Pracheen Bhartiya Krushi Vidnyana
'प्राचीन काळी भारतातील ऋषींनी निसर्गसृष्टी, कृषी, वृक्षवनस्पती, पशुपक्षी, आणि पंचमहाभूतांविषयीच्या अनेक वर्षांच्या चिंतनातून कृषिविषयक विज्ञानाधिष्ठित तत्त्वज्ञान मांडले. त्या काळी उपकरणे व साधनसामग्रीविषयक भौतिक प्रगती प्राथमिक अवस्थेत असली तरी निरीक्षण व त्यातून उपलब्ध कार्यकारणभावातून भौतिक सृष्टीचे समाजाला हितावह होईल, असे नियमन प्राचीन ऋषिमुनींनी केले. त्यांचे निष्कर्ष संस्कृत साहित्यात विखुरले आहेत. या पुस्तकात या निष्कर्षांना एका सूत्रात गुंफून मांडणी केली आहे.'
संस्कृतमधील कृषिमुनी आणि त्यांचे विज्ञानविषयक विचार प्रथमच मराठी भाषेत
वेदकालीन कृषि-वनस्पतीविषयक संस्कृतीचा आजच्या दृष्टिकोनातून विचार
वृक्षारोपण, बियांची काळजी, फळांची व पिकांची निगा, इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांबद्दल प्राचीन विज्ञानातून काय गवसते, याची चर्चा
प्राचीन ऋषींची कृषिविषयक विज्ञानदृष्टी आणि भक्तिभावाचा परिचय
भारतीय कृषिविज्ञानातील अनेक महत्त्वपूर्ण व मौलिक गोष्टींचे संदर्भ आजही किती उपयुक्त आहेत, याची ग्वाही देणारे पुस्तक प्राचीन भारतीय कृषिविज्ञान
“In ancient India, sages developed a scientific philosophy of agriculture through years of deep contemplation and observation of nature, farming, trees and plants, animals and birds, and the five fundamental elements of nature. Although material progress in terms of tools and equipment was still in its early stages during that era, the ancient sages formulated principles and systems beneficial to society based on careful observation and understanding of cause and effect in the physical world. Their findings are scattered throughout Sanskrit literature. This book brings together these conclusions into a unified framework.”
For the first time in Marathi, an introduction to ancient Sanskrit agricultural sages and their scientific ideas
A modern perspective on Vedic-era agricultural and botanical culture
Discussion on what ancient science reveals about important subjects such as tree plantation, seed preservation, care of fruits and crops, and more
An exploration of the scientific outlook and devotional spirit of ancient sages toward agriculture
A book that demonstrates how many important and original concepts of ancient Indian agricultural science remain relevant even today
Ancient Indian Agricultural Science