@ 20 : Vishichya Umbarthyavaril Yuva Pidhinshi Samvad - Shruti Panse
विशीचं वय संभ्रमाचं, गोंधळाचं, रसरशीत उत्साहाचं असतं त्याचवेळी आयुष्याला दिशा देणारं, भविष्याची मुळं रुजवणारं असतं. या वयात प्रत्येकाच्या मनात असंख्य प्रश्न असतात. त्याची उत्तरं देण्याचा या पुस्तकातून प्रयत्न केलाय.
करिअरपासून ते अफेअरपर्यंत, सोशल मीडियापासून ते दिल की सुनोपर्यंत अशा सगळ्याच वळणवाटांवरचे टप्पे संवादी शैलीत यात मांडले आहेत.
टीनेजच्या मुलांना आवर्जून वाचायला द्यावं, असं पुस्तक.
The twenties are a phase of confusion, uncertainty, and vibrant enthusiasm; at the same time, they are crucial in giving direction to life and laying the foundation for the future. At this age, countless questions arise in every mind. This book attempts to provide answers to those questions.
From career choices to relationships, from social media to matters of the heart, all such turning points are presented here in a conversational style.
A book that should definitely be given to teenagers to read.