Doodh Vyvsayinkanchya Yashkatha
गायी- म्हशींचे पालन, अद्ययावत् गोठा, दूधदोहन, व दूध उत्पादनाच्या अद्ययावत् तंत्रांची ओळख
कमी श्रमात व वेळेत हमखास फायदेशीर ठरणारा दूध व्यवसाय कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन
दूध उत्पादनाच्या आधारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घडवलेल्या धवलक्रांतीचा प्रत्यक्षानुभव
दूध व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांची सविस्तर चर्चा
शेतकरी व नवउद्योजकांना प्रेरणादायी ठरणाऱ्या दूधउत्पादकांच्या ५३ यशकथांचा समावेश
दूध व्यवसायाकडे उद्योजकीय दृष्टिकोणातून पाहण्यासाठीचे दिशादर्शक पुस्तक : दूध व्यावसायिकांच्या यशकथा
Introduction to cattle and buffalo rearing, modern cattle sheds, milking practices, and the latest techniques in milk production
Guidance on how to run a profitable dairy business with less labor and time
Real-life insights into the White Revolution in Maharashtra, shaped by farmers through milk production
Detailed discussion on the challenges faced by dairy entrepreneurs and their practical solutions
Includes 53 success stories of dairy farmers, inspiring for both farmers and new entrepreneurs
A guiding book that encourages an entrepreneurial approach to the dairy business:
“Success Stories of Dairy Entrepreneurs.”