Manavsansadhan Vikas aani Manavi Hakk (MPSC P-III)
पुस्तकाबद्दलची माहिती:
एमपीएससी परीक्षेतील मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित हे पुस्तक आहे. पीएसआय आणि सीडीपीओ परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना, मानव संसाधन अभ्यासकांना, औद्योगिक तसेच सेवा क्षेत्रात कार्यरत कर्मचारी व उद्योजकांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
मानव संसाधन विभागाची सुरुवात आणि विकास, कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामधील दुवा म्हणून मानव संसाधन (एचआर) विभागाने कसे कार्य करायला हवे, या संदर्भातील कायदेशीर तरतुदी इत्यादी विविध विषयांवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. त्याचबरोबर मानवी हक्क कोणते, त्यांचे पालन होत असल्याची खातरजमा कशी करतात, याही विषयावर या पुस्तकात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील निवडक सत्य व कल्पित केस स्टडीज, मुलाखतीची तयारी आणि सरावाचे प्रश्न ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.
This book is based on the syllabus of the Human Resource and Human Rights paper in the MPSC examination. It will be useful for students appearing for PSI and CDPO exams, as well as for students of human resource studies, employees working in industrial and service sectors, and entrepreneurs. The book sheds light on various topics such as the origin and development of the human resource department, the role of the HR department as a link between employees and management, and the relevant legal provisions in this context. It also provides detailed information on human rights, including what they are and how their implementation is ensured. Additionally, the book features selected real and hypothetical case studies from the industrial sector, along with interview preparation and practice questions, which are its key highlights.