मुखपृष्ठ
Swapnanche Shiledar : Renu Gavaskar

माझे शेल्फ

Swapnanche Shiledar : Renu Gavaskar

इंग्रजी शीर्षक
Swapnanche Shiledar : Renu Gavaskar
सारांश

अंधारलेल्या परिस्थितीत स्वतःची छोटी छोटी शिक्षणस्वप्ने जपणाऱ्या मुलांची कौतुकास्पद धडपड रेणू गावस्कर यांनी या पुस्तकात मांडली आहे. सतत वेदनेच्या छायेत असलेली ही सर्वानि कुपोषित मुले आशेने शिक्षणाकडे पाहतात.. त्यांची स्वप्ने पुरी करण्यासाठी असलेला तो एकमेव मार्ग आहे, असे या शिलेदारांना वाटते. या धडपडीत त्यांच्यापैकी कोणी यशस्वी होते, कोणी परिस्थितीच्या रेट्यापुढे तगू शकत नाही. संस्कारशील वयातील बालशिलेदारांच्या संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण : स्वप्नांचे शिलेदार



In this book, Renu Gavaskar portrays the admirable struggle of children who nurture their small dreams of education amid dark and difficult circumstances. Living constantly under the shadow of pain and deprivation, these undernourished children look toward education with hope, believing it to be the only path to fulfill their dreams. In this journey, some of them succeed, while others are unable to withstand the pressures of their harsh realities. A powerful and moving depiction of the struggles of young, impressionable children: Soldiers of Dreams (Swapnanche Shiledar).

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
180.00