Shodhanchya Navalkatha : Sanjay Pathak
दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारे व माणसाचे जीवन सुखकर बनवणारे विविध क्षेत्रांतील निवडक १६५ शोध आणि त्यांमागील संशोधकांच्या कर्तृत्वाचा गौरव
स्वामित्वहक्क किंवा पेटंटचे हक्कदार नेमके कोण व त्यावरून झालेले वाद यांवर प्रकाश
शोधांमागील घटनाप्रसंगांचे यथार्थ वर्णन
माणसाच्या जिज्ञासू वृत्तीतून, नाविन्यपूर्णतेच्या ध्यासातून आणि स्वसंरक्षणासाठी चाललेल्या अविरत धडपडीतून जन्मलेल्या अनेक शोधांचा रंजक पद्धतीने घेतलेला वेध : शोधांच्या नवलकथा
A celebration of 165 selected inventions from various fields that are useful in daily life and make human life more comfortable, along with recognition of the achievements of the inventors behind them.
An exploration of who exactly holds ownership or patent rights, along with insights into the disputes that have arisen over them.
Realistic descriptions of the incidents and circumstances behind these inventions.
An engaging account of numerous inventions born out of human curiosity, the pursuit of innovation, and the constant struggle for self-preservation: Amazing Stories of Inventions (Shodhancha Navalakatha).