Leonardo : Sanjay Kaptan
लिओनार्दो दा विंची या महान कलावंताने हा काळ गाजवला. चित्रकला, शिल्पकला, शास्त्रांचा शोध, नवीन वैज्ञानिक संकल्पना अशा विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी बजावणाऱ्या या कलावंताला 'स्मार्ट सिटी' संकल्पनेचे जनक म्हणूनही ओळखले जाते.
लिओनार्दो यांच्या बहुरंगी व बहुढंगी जीवनातील विविध पैलूंचा परिचय करून देणारे आणि त्यांच्या आयुष्याचा वेध घेणारे डॉ. संजय कप्तान लिखित ललितरम्य चरित्र : लिओनार्दो एक चित्रकहाणी !
Leonardo da Vinci was a great artist who dominated his era. With outstanding achievements across painting, sculpture, scientific exploration, and innovative concepts, he is also regarded as a pioneer of ideas similar to the modern “smart city” concept.
This engaging and vividly written biography by Dr. Sanjay Kaptan introduces the many facets of Leonardo’s rich and multifaceted life, offering a captivating glimpse into his extraordinary journey: Leonardo – A Pictorial Story!