Modiparva : Shriram Pawar
नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं, हे भारताच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं वळण आहे. यात भाजपला बहुमत मिळालं पण दीर्घ काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसची दाणादाण झाली. यातला मुख्य केंद्रबिंदू अर्थातच नरेंद्र मोदी हेच होते. सत्ताकाळातील मोदी यांचे प्रमुख निर्णय, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाची स्थित्यंतरं, बदललेली राजकीय परिभाषा, संस्कृती या साऱ्याचा धांडोळा या पुस्तकात आहे. द्वेष आणि अंधभक्ती या दोन टोकाच्या दृष्टीकोनापलीकडे जाऊन तटस्थ पद्धतीने केलेलं हे विश्लेषण वाचायलाच हवं.
Narendra Modi becoming the Prime Minister is one of the biggest turning points in Indian politics. In this, the BJP secured a majority, while the Congress, which had been in power for a long time, faced a major setback. The central figure in this shift was, of course, Narendra Modi himself.
This book reviews Modi’s key decisions during his tenure, along with significant transformations in the economic, social, political, and cultural spheres, as well as the changing political discourse and culture.
Going beyond the two extremes of hatred and blind devotion, this book presents a balanced and objective analysis that is a must-read.